आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ असे नामांतर
आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ असे नामांतर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात घोषणा केली
मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आग्रा विभागातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी आग्र्यातील निर्माणाधीन मुघल संग्रहालय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे तयार होईल, अशी घोषणा त्यांनी केली.
www.konkantoday.com