
रत्नागिरी जिल्ह्यातही करोनाच्या उपाययोजनेसाठी ऑक्सिजन प्लँट आणि जिल्ह्याला १५ ॲम्बुलन्स देणार-नामदार उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्याप्रमाणेच करोनाच्या उपाययोजनेसाठी ऑक्सिजन प्लँट आणि जिल्ह्याला १५ॲम्बुलन्स देण्यात येणार असल्याचे माहिती आमदार उदय सामंत यांनी सांगितले.
नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी शहरामध्ये एक कोटी ६० लाख रुपयांच्या जनरेटरचे उद्घाटन करण्यात आले़. या जनरेटरमुळे विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतरही शहराचा पाणीपुरवठा सुरळीत राहू शकतो़. त्याचबरोबर एक कोटी ७० लाख रुपये खर्च करून आणखी तीन पंप पालिका शहरात बसवणार आहे़.
www.konkantoday.com