शाळेत सर्व शिक्षकांना उपस्थित राहणे सक्तीचे करु नये,माध्यमिक अध्यापक संघाची मागणी

अनलॉक – ४च्या नियमावलीची अंमलबजावणी करत शाळेत सर्व शिक्षकांना उपस्थित राहणे सक्तीचे करु नये; असे निवेदन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने माध्यमिक शिक्षणाधिकारीयांना दिले आहे. निवेदनात, शालेय शिक्षण विभाग व क्रिडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या२४ जून च्या परिपत्रकानुसार शिक्षकांना शाळेत एकाच वेळी न बोलावता टप्प्याटप्प्याने बोलावणे अपेक्षीत आहे. अनलॉक – ४च्या नियमांनुसार ऑनलाईन अध्यापनासाठी ५० टक्के शिक्षकांना शाळेत बोलावणे अपेक्षित आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांमधे शिक्षकांना १०० टक्के बोलावले जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button