माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांचे आज, अल्पशा आजाराने निधन

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी (वय 84) यांचे आज, अल्पशा आजाराने निधन झाले. . त्यांच्यावर दिल्लीतील लष्करी रुग्णालयात मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर प्रकृती खालावली होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button