
रत्नागिरीतील पांढरा समुद्र येथेतरुणांना ट्रायपॉड जातीचा रंगीत मासा सापडला
रत्नागिरी शहराजवळील पांढरा समुद्र येथे गरीने मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणांना ट्रायपॉड जातीचा रंगीत मासा सापडला आहे. केंड, ट्रिगरफिश सारख्या माशांच्या प्रजातीशी निगडीत ट्रायपॉड हा मासा आहे. तो परदेशातील किनार्यावर आढळतो. नुकत्याच झालेल्या वादळामुळे बदलत्या प्रवाहाबरोबर तो कोकण किनारी आला असावा असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.
रत्नागिरीतील प्रशांत आयरे हे पांढरा समुद्र येथे गरीने मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांच्या गरीला तीन रंगीत मासे लागले
www.konkantoday.com