मनसेचा अनोखा उपक्रम, आता बाप्पा आला थेट भाविकांच्या घरी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री. वैभवजी खेडेकर यांच्या संकल्पनेतून ” आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी”हा आणखी समाजोपयोगी उपक्रमाला सुरुवात झाली आज सोनार आळी मधील रहिवासी श्री. राजाभाऊ पुळेकर यांच्या घरी बाप्पा नेण्यात आला, बाप्पा आणण्यासाठी स्वताः मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष मा.श्री वैभवजी खेडेकर जातीने उपस्थित होते मनसेने राबवलेल्या उपक्रमाबद्दल व स्वतः खेडेकर आल्याने आल्याने पुळेकर कुटुंबियांच्या आनंदात भर पडली यावेळी
मनविसे खेड शहर उपाध्यक्ष श्री. सिध्देश साळवी, श्री. स्वरुप माजलेकर,जयेश गुहागरकर, बाळा शिंदे,स्वरुप दांडेकर,कपिल कवळे आधी जण उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button