जवळपास ९० टक्के लोक कोकणात पोचल्यावर तुम्ही बस-ट्रेन देताय? -प्रविण दरेकर
गणपतीमध्ये कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारकडून विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. पण या रेल्वेला चाकरमान्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी टीका केली आहे. जवळपास ९० टक्के लोक कोकणात पोचल्यावर तुम्ही बस-ट्रेन देताय? कसलंही नियोजन नाही, अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे
www.konkantoday.com