सुमारे ८ हजार चाकरमान्यांनी कोकणात गौरी गणपतीच्या उत्सवासाठी एसटी बसचे आरक्षण केले
एसटी महामंडळाच्या १५० गाड्यांनी दोन हजार ५०० चाकरमानी कोकणात दाखल झाले असून, सुमारे ८ हजार चाकरमान्यांनी कोकणात गौरी गणपतीच्या उत्सवासाठी एसटी बसचे आरक्षण केले आहे. यामध्ये रविवारी ७०गाड्या गुरूवार ते रविवार या चार दिवसात एकूण १५० एसटीने आतापर्यंत सोडल्या आहे. ११ ऑगष्ट रोजी मंगळवारी सर्वाधिक १०९ गाड्या कोकणासाठी धावणार आहे.
www.konkantoday.com