कोविड सेंटरच्या समस्यांबाबत शासकीय कार्यालयांना शिवसेनेच्या वतीने निवेदन

दापोलीः-(वार्ताहर)दापोली किसान भवन येथील कोविड सेंटरमधील समस्या व प्राथमिक सुविधा तसेच इतर उपाय योजनांसाठी युवासेना व शिवसेनेतर्फे प्रांताधिकारी, तहसिलदार, पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगरसेवक श्री.केदार परांजपे, शहराध्यक्ष श्री.राजेंद्र पेठकर, शहर युवाअधिकारी श्री.स्वप्निल पारकर, शुभम तलाठी, ओंकार दळवी तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button