
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी कोळंबे परिसरात मुसळधार, पाऊस पुलावर पाणी आल्याने संपर्क तुटला
संगमेश्वर तालुक्यातील परचुरी कोळंबे परिसरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी पाणी भरले आहे परचुरी कोळंबे गावांना जोडणाऱ्या पुलावर पाणी आले आहे त्यामुळे परचुरी गावाचा संपर्क तुटला आहे
www.konkantoday.com