
उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह
राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे तशी त्यांनी स्वतः माहिती ट्विटरवर दिली आहे सिंधुदुर्गातील त्यांचे सहकारी कोरोना पॉझिटिव आल्यानंतर त्यांनी स्वतःला विलगी करणात ठेवले होत त्यानंतर त्यांची पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आल्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे याबाबत त्यांनी ट्विटरवरून सर्वांचे आभार मानले असून आपल्या आशीर्वादामुळे हे घडले असून आपले आशीर्वाद हीच माझी ताकद असल्याचे त्यांनी म्हटले आहे
www.konkantoday.com
