पर्यटन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार -ना. अदिती तटकरे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन व्यवसाय हा शेवटच्या टप्प्यात अनलॉक होईल, असे होत असताना पर्यटकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा लागणार आहे. त्यांच्या स्वास्थ्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून आगामी काळात कोकणामध्ये आलेला पर्यटक हा किमान तेथे तीन दिवस वास्तव्य कसे करेल याकडे आमचे लक्ष राहणार असल्याचे पर्यटन राज्यमंत्री ना. अदिती तटकरे यांनी दापोली येथे सांगितले.
www.konkantoday.com