
रत्नागिरीतील डॉक्टर रघुवीर भिडे यांचे कोरोनामुळे दुःखद निधन
रत्नागिरीतील डॉक्टर (प्रसिध् वैद्य) रघुवीर भिडे (७६) यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. रत्नागिरी नगर परिषदे मध्ये त्यानी पूर्वी पासून डॉक्टर म्हणून काम केले हाेते. ते उत्तम ब्रीज खेळाडू हाेते.गेले ४ दिवस त्यांचेवर उपचार सुरु हाेते.आज पहाटे त्याचे दुःखद निधन झाले.
www.konkantoday.com