चिपळूण ते शृंगारतळी पर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट

गुहागरपासून विजापूरला जोडणार्‍या तीनपदरी महामार्गाचे काम सध्या कोरोना साथीमुळे मंदावले असले तरी चिपळूण ते शृंगारतळी पर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी व्यक्त केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button