Related Articles
रत्नागिरी जेलमधून फरार झालेल्या कैद्याला काल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडल्याची घटना ताजी असतानाच भररस्त्यात कैद्यांकडून अशी कामे करून घेत असल्याचे फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत अशा प्रकारामुळे कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
19th June 2019
रत्नागिरी येथील ब्रेकवॉटरवॉल.
हा ब्रेक वॉटरवॉल चा फोटो रत्नागिरीतील असून.हा फोटो रत्नदुर्ग किल्ल्यावरून घेण्यात आला आहे.ही ब्रेक वॉटर वॉल रत्नागिरीतील भगवती बंदर परिसरात आहे.ही ब्रेक वॉटर वॉल बांधण्याचा उद्दिष्ट म्हणजे या वॉलच्या अगोदर अल्ट्राटेक सिमेंटची जेट्टी व प्रसिद्ध मासेमारी मिरकरवाडा जेटी आहे.समुद्राच्या पाण्याचा लाटांचा प्रवाह बदलाच काम ब्रेक वॉटर वॉल करते यामुळे या दोन जेटी परिसरातील पाणी हे स्थिर असते व बोटी जेटीला लागण्यात काहीच अडचण येत नाही.या ब्रेक वॉटर वॉल च्या इकडे जाण्याकरिता आपण मिरकरवाडा परिसरातून जाऊ शकतो.
13th April 2020
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या ट्विटरमार्फत शुभेच्छा दिल्या. त्यांनी दोन ट्विट करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. पण, या शुभेच्छा देताना अजित पवारांनी ज्या फोटोची निवड केली आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे
www.konkantoday.com
27th July 2020