आज रत्नागिरी जिल्ह्यात एकूण 48 कोरोना बाधित,घरडा केमिकल मधील रुग्णात देखील वाढ

0
66

रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून प्राप्त अहवालांमध्ये घरडा केमिकल्स येथील एकूण 40 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर रत्नागिरी येथील 3 आणि लांजा येथील 5 असे दिवसभरात एकूण 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 960 झाली आहे.

आज रात्री नऊ वाजेपर्यंत च्या आकडेवारीनुसार एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 960

बरे झालेल्या रुग्णांची संख्या 634

मृत्यू 33

एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण 293
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here