ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन या दोघींना देखील कोरोनाची लागण
बच्चन कुटुंबातील कोरोनाने शिरकाव केला आहे. अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या पाठोपाठ आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन या दोघींना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
www.konkantoday.com