जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज व्यापाऱ्यांसाठी सुधारित काढले आदेश

0
99

जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसाठी सुधारित नियमावली जारी केली असून p1आणि P -2 च्या धर्तीवर म्हणजेच एक दिवसाआड दुकाने सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय कार्यालयांना दिला आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या बाजारपेठेत अथवा दुकानाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन सामाजिक अंतराचे पालन होताना न दिसल्यास उपविभागीय कार्यालय पोलिस व नगर परिषदेच्या मार्फत ते दुकान तात्काळ बंद करण्याबाबत कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत
तसेच यासंदर्भात वेळोवेळी सूचना व आदेश देण्यात येतील असेही जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी आज दिलेल्या आदेशात मध्ये म्हटले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here