
रत्नागिरी जिल्ह्यात लॉकडाऊन 15 जुलैपर्यंत कायम
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी मिशन ब्रेक द चेन अंतर्गत लावण्यात आलेल्या लॉक डाऊन ची मुदत 15 जुलै 2020 पर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत माहिती दिली या कालावधीत पूर्वीच्या लागू असलेल्या निर्बंधांना पंधरा जुलै 2020 पर्यंत कायम ठेवण्यात आले आहे.
www.konkantoday.com