
रत्नागिरीतील तरुण वकील अमेय सावंत यांची आत्महत्या
रत्नागिरी शहरातील अमेय अजित सावंत या तरुण वकिलाने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.मूळ मिर्या येथील राहणारे सावंत हे परटवणे येथे फ्लॅटमध्ये राहत होते.काल रात्री त्यानी राहत्या घरी पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली.त्यांचे आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.सावंत यांच्या मृत्यूची बातमी कळताच अनेक वकील सहकार्यानी त्यांच्या घरी धाव घेतली.
www.konkantoday.com