सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प
लॉकडाऊन चालू असतानाच केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाच्या कामासाठी सुट दिल्यानंतर चौपदरीकरणाचे काम पुन्हा युध्द पातळीवर झाले होते. पण, सध्या सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील सर्व जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरण काम ठप्प झाले आहे
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम २८ दिवस बंद होते.
www.konkantoday.com