रत्नागिरी जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळत आहे.मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील केळेमजगाव येथील पवारवाडी,महामूरवाडी येथे धरण भरले असून रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता बंद झाला आहे.

0
283

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here