कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर झालेल्या आरोपाची दखल जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या व्यक्तींना शासकीय नुकसान रक्कम देण्यासाठी पैसे मागितल्याच्या कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर झालेल्या आरोपाची दखल जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी घेतली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नियुक्त करीत या समितीला याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
www.konkantoday.com