गणपतीपुळे खाडीत मासे, कालवे काढताना दम लागल्याने एक जणाचा बुडून मृत्यू
कालव काढण्यासाठी गेलेला दिलीप शिवगण या इसमाचा कालव काढताना दम लागल्याने बुडून मृत्यू झाला त्याला. उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला. ही आज घटना घडली.
दिलीप शिवगण हे गणपतीपुळे खाडीत कालव काढण्यासाठी गेले असतात्यांना अचानक दम लागला व ते खाडीच्या पाण्यात बुडाले. नजीकच मासे पकडत असणाऱ्या लोकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले हाेते व उपचारासाठी मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले हाेते
www.konkantoday.com