रत्नागिरी जिल्ह्यात 15 नावीन करोना पॉझिटिव्ह रुग्ण,एकूण रुग्णांची संख्या 614,अॅक्टिव रुग्ण 141
रत्नागिरी जिल्ह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 15 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे.
कापसाळ ता.चिपळूण-03
गोवळकोट ता.चिपळूण-03
घरडा लोटे ता.खेड-06
ता.खेड-02
घरडा कॉलनी -01
आज जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 01 रुग्ण, कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण रत्नागिरी येथून 08 रुग्ण असे एकूण 09 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -614
बरे झालेले रुग्ण -448
मृत्यू-26
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-140+1