रत्नागिरी जिल्ह्यात संशयित रुग्णांच्या अहवालांपैकी 8 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
रत्नागिरी जिह्यातील काल सायंकाळपासून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 08 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले त्यांचे विवरण असे
जेल रोड ता. रत्नागिरी-02(परवा सापडलेला रुग्णांचे नातेवाईक)
कोतवडे ता. रत्नागिरी -02(परवा सापडलेला रुग्णांचे नातेवाईक)
हर्णे ता. दापोली-01
गुहागर नाका ता.चिपळूण-02
कांगवली ता. लांजा-01 कोव्हीड केअर सेंटर समाजकल्याण येथून एक व केाव्हीड केअर सेंटर घरडा लवेल येथून 8 रुग्ण असे एकूण 09 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.
आज सकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण -519
बरे झालेले रुग्ण -386
मृत्यू-24
एकूण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह-109+1
www.konkantoday.com