गोरगरीबांची महामंडळाची एसटी ग्रामीण भागात नियमित केव्हा चालू होणार, जनता प्रतिक्षेत
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा महाराष्ट्रात चालू झाला आणि २२ मार्चला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन सुरू केला. तिथपासून अडीच महिने लॉकडाऊन चालूच आहे. आजच्या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी रेल्वे सेवा, विमान सेवा तसेच एसटी बसेस बंद केली. पण आजच्या परिस्थितीत कोकणातील ग्रामीण भागातील प्रवासी एसटी बस सेवा बंद करून चार महिने पूर्ण होत आहेत. परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
www.konkantoday.com