रत्नागिरी शहरात राष्ट्रवादी कडून आ.गोपीचंद पडळकर यांचा निषेध

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष व नेते खा. शरद पवार यांच्या बद्दल अनुदगार काढणाऱ्या आ.गोपीचंद पाडाळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शहरात राष्ट्रवादी कडून जोडे मारून निषेध करण्यात आला.

या वेळी कुमार शेटे, बशीर मूर्तूझा,निलेश भोसले, सईद पावसकर, रणजित शिर्के, सायमा काझी, नेहली नागवेकर,सनीफ गवाणकर, नजीर वाडकर, लतीफ बुड्ये ,शमीम नाईक, लीलाधर नागवेकर,प्रल्हाद शिंदे, मनोहर गुरव, रमण सावंत संतोष सावंत.नवाज वस्ता, जुबेर काझी आदी जण उपस्थित हाेते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button