वादळी पावसाचा रत्नागिरी तालुक्याला फटका, बागायती, शेडनेटचे लाखो रुपयांचे नुकसान
वादळी वार्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रत्नागिरी तालुक्याच्या किनारपट्टी भागाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. सुमारे १०० गावांमधील बागायतींमध्ये असलेल्या दोन हजार झाडांचे नुकसान झाले आहे. भाजीपाल्यासाठी जयगड परिसरात तयार केलेल्या पाच शेडनेटचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
www.konkantoday.com