कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी पोहोचला

कोरोनाग्रस्तांच्या यादीत भारत आता सातव्या स्थानी पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार करोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. ही आकडेवारी आल्यानंतर भारताने फ्रान्सला मागे टाकले असून भारत आता सातव्या स्थानावर पोहोचला आहे. फ्रान्समध्ये करोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण आहेत.
भारत आता नवव्या क्रमांकावरुन थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button