काल राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची वाढ

राज्याच कोरोनाबाधितांचा आकडा वाढून ६५,१६८ पर्यंत पोहोचला आहे. काल राज्यात २९४० नवीन कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे १०८४ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच राज्यात कालपर्यंत एकूण २८,०८१ कोरोना बाधित रूग्ण घरी गेले आहेत. त्याचप्रमाणे राज्यात ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button