रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्री कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांनाची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध

काल रात्री उशिरा रत्नागिरी जिल्हात सापडलेल्या त्या ८ कोरोना बाधीत रुग्णांविषयी प्रशासनाकडून माहिती उपलब्द.रत्नागिरी तालुक्यामध्ये ६ तर संगमेश्वर तालुक्यात २ कोरोना संशयित रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आले होते.

१) पुरुष वय 48 – पुनस कुंभारवाडी – चेंबूर मुंबईतून 21 मे 2020 ला गावी परतला. 24 मे ला स्वॅब – पॉझिटिव्ह – डीएच रत्नागिरीत दाखल

२) स्त्री वय 14 – राजापूर – कांदिवली मुंबईतून राजापूरला आली. तिचे आई,वडील आणि भाऊ हे देखील पॉझिटिव्ह – डीएच रत्नागिरीत दाखल

३) पुरुष वय 48 – नाणीज घडशीवाडी – मालाड मुंबईतूतन 23 मे 202 ला परत. ताप आणि अंगदुखी- जिल्हा रुग्णालयात दाखल

४) स्त्री वय 40 – रुग्ण क्रमांक 3 ची पत्नी. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल

५) पुरुष वय 48 – रा. दख्खन, संगमेश्वर – मुलुंड मुंबईतून 19 मेला परत. जिल्हा रुग्णालय रत्नागिरीत दाखल

६) पुरुष वय १८- रा. शांतीनगर,रत्नागिरी, सध्या संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये होता. आता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल करणार

संगमेश्वर मधील रुग्ण

१) पुरुष वय 25 – मानकोंड फेपडेवाडी, संगमेश्वर – मुंबई विरार येथून प्रवास

२) स्त्री वय 28 – रुग्ण क्रमांक 1 ची पत्नी
www.konkantoday.com

Buy products on Amazon and get big discounts


SYSKA HT3333K Corded & Cordless Stainless Steel Blade Grooming Trimmer with 60 Minutes Working Time; 10 Length Settings (Black)


MRP- 2,999/-
Offer price- 1,499/- click on below image to buy product


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button