
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी १३ काेराेना बाधित रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील मिरज येथे पाठवण्यात आलेल्या काेराेना संशयितांचे अहवाल काल रात्री उशीरा प्राप्त झाले आहेत त्यामध्ये जिल्ह्यात आणखी १३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत एकूण काेराेना पॉजिटिव रुग्णांची संख्या १४५ झाली आहे.या संबंधी अजुन अधिक माहिती उपलब्ध झाली नाही आहे.
www.konkantoday.com