पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भाजपवर टीका

0
57

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप करत भाजपने राज्यभरात आंदोलन केलं यावर मात्र महाविकासआघाडीचे नेते भाजपवर टीका करत आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील एक फोटो शेअर करत भाजपवर टीका केली आहे. सत्तेसाठी भाजपने लहान मुलांना उन्हात उभं केलं. भाजप कोरोना विसरले असून राजकारण प्रिय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here