राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल-आमदार रोहित पवार

0
62

महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘शरद पवार यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी १९मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here