केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष

0
50

कोरोना’विरुद्ध भारताच्या लढ्याचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. भारताने फक्त देशातच ‘कोरोना’ रोखण्यासाठी मोठी पावले उचलली नाहीत, तर संपूर्ण जगालाही मदत केली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आता जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 34 सदस्यीय कार्यकारी मंडळाचे पुढील अध्यक्ष असतील.
सध्या जपानचे डॉ. हिरोकी नाकातानी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्षपद भूषवतात. डॉ. हर्षवर्धन हे डॉ. हिरोकी नाकातानी यांच्याकडून २२ मे रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here