
महाराष्ट्रात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली , रत्नागिरी जिल्हयात आजही पावसाळी वातावरण
महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पुणे, कोल्हापूर , रत्नागिरी , सातारा , सांगली , अहमदनगर अशा विविध जिल्ह्यांमध्ये पावसाने काल सांयकाळी हजेरी लावली. अचानक आलेल्या पावासाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. राज्यातील बळीराजा आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र आनंद व्यक्त केला. हवामान खात्याने यावेळी अवकाळी पाऊस बरसण्याची शक्यता असल्याचा अंदाज आगोदरच व्यक्त केला होता. कोरोना व्हायरस संकट नियंत्रणासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊन त्यात पाऊस बरसला
आहे रत्नागिरी
जिल्हयात आजही पावसाळी वातावरण आहे
www.konkantoday.com