माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह एम्स रुग्णालयात दाखल
माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांना छातीत दुखत असल्याने रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी एम्समधील कार्डियाक न्यूरो सेंटरमध्ये भरती करण्यात आलं. डॉ. सिंह यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरु झाला होता. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु केले आहेत.
www.konkantoday.com