शिवनदी कचरा प्रकरणी शिवसेनाक्षेत्रप्रमुख बाळा कदम यांचा पालिका प्रशासनाला इशारा

चिपळूण शहरातील शिवनदी पुलाखाली काही व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा ,घाण टाकत आहेत आपण या बाबत पालिका प्रशासनाला अनेकवेळा सांगूनही दुर्लक्ष केले जात आहे ,त्यामुळे या
परिसरात रोगराई आणि दुर्गंधी पसरत आहे, येथे कचरा टाकणाऱ्या लोकांना मी स्वतः माझ्या शब्दात जाब विचारला आहे, पालिकेने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहु नये ,या वर वेळीच उपाय योजना कराव्यात असा इशारा शिवसेना क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांनी दिला आहे,
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button