परजिल्ह्यात अडकलेले ९ हजार २७ नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास इच्छुक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात परराज्यात व परजिल्ह्यात अडकलेले ९ हजार २७ नागरिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्यास इच्छुक आहेत. तर आपल्या जिल्ह्यातून परजिल्हा व परराज्यात जाण्यासाठी ६हजार ७४६ नागरिक इच्छुक आहेत. त्यांनी ऑनलाइन मागणी तशी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यात अडकलेल्या उत्तरप्रदेशचे २४ विद्यार्थी व हैदराबादचे १८अभ्यासक आपल्या राज्यात जाण्यासाठी रवाना झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button