दापोलीबसस्थानकातील दोन दुकानांना आग,अडीच लाख रुपयांचे नुकसान
दापोली येथिल बस स्थानकातील दोन दुकानांना शॉर्ट सर्किकने आगलागली .लागलेल्या आगीत दुकानातील सर्व माल जळून खाक झाला. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.दापोली बसस्थानकातील विद्या कुडाळकर यांचे नावे दुकान असून त्यांच्या या दुकानाला शॉर्ट सर्किटने आग लागली, ही माहिती विद्युत महामंडळाला कळवून विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. तर नागरपंचायतीचा अग्निशमन बंबही घटनास्थळी लगेच पोचला, अर्ध्या तासातच आग विझवण्यात आली.
www.konkantoday.com