
गेल्या वर्षभरात आरटीओला मिळाले विविध टॅक्स पाेटी ६२कोटी ४१लाख रुपये
शासनाला मोठय़ा प्रमाणावर महसूल देण्यात आरटीओ कर्त्यांचा मोठा वाटा असतो गेल्या वर्षभरात नवीन वाहनांसह जुन्या वाहनांवरील विविध टॅक्स पर्यावरण टॅक्स पाेटी आरटीओ खात्याला तब्बल ६२कोटी ४१लाख रुपये मिळाले गेल्या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात २३हजार पेक्षा जास्त वाहनांची नोंद झाली त्यामध्ये दुचाकींची संख्या अठरा हजार होती याशिवाय चार चाकी, जीप, आदींची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली.या वर्षी मात्र डॉऊनचा परिणाम या खात्यालाही जाणवणार आहे
www.konkantoday.com