रत्नागिरीत झारणी रोड येथे गावठी दारू विकणाऱ्याला अटक
रत्नागिरी शहरातील मच्छीमार्केट झारणि रोडजवळ एका गल्लीत गैरकायदा व बिगर परवाना गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीचा व्यावसाय केल्याच्या आरोपावरून इम्रान चौगुले राहणार झारणि रोड याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे त्याच्या कडील हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे
www.konkantoday.com