तेव्हाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’ म्हणून जाहीर करता येईल
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला डिस्चार्ज घेऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण होणे गरजेचे आहे. तेव्हाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश ‘ग्रीन झोन’ म्हणून जाहीर करता येऊ शकतोे. सद्यस्थितीमध्ये या रुग्णाला डिस्चार्ज देऊन चौदा दिवस पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली
www.konkantoday.com