उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी घटली
कोरोनामुळे राज्यातील उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी कमालीची घटली आहे. विजेची मागणीच कमी असल्याने स्वस्ताची वीज आधी खरेदी करण्याचे धोरण महावितरणने अवलंबले आहे. त्याचा थेट फटका महानिर्मितीला बसला असून साडे तेरा हजार मेगावॅट एवढी मोठी वीजनिर्मिती क्षमता असतानाही केवळ अडीच-तीन हजार मेगावॅट एवढी कमी वीज निर्मिती सुरू आहे.
उन्हाळ्यात महावितरणकडे 20 हजार मेगावॅट एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विजेची मागणी नोंदली जाते
www.konkantoday.com