शिवखोल- राजिवडा, साखरतर, अलसुरे आदि भागातील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण

जिल्हयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ज्या भागात आढळले त्या शिवखोल- राजिवडा, साखरतर, अलसुरे आदि ठिकाणी 3 किलोमीटर परिघ क्षेत्रात कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. येथील नागरिकांचे आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लगतच्या 2 किलोमीटर क्षेत्र बफर झोन जाहीर करण्यात आलेला आहे. या सर्व ठिकाणी जाण्या-येण्यावर पूर्ण प्रतिबंध आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button