कामथे घाटात ट्रक व ट्रेलरची धडक एक जण जखमी
मुंबई गोवा महामार्गावर चिपळूणनजीक कामथे घाटात ट्रक व ट्रेलर झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला
नागेंद्र यादव हा सावर्डे येथून रेशनचे सामान घेऊन आपला ट्रक घेऊन चिपळूण येथे येत असता कामथे घाटात एका वळणावर समोरून येणारा ट्रेलरने धडक दिली या अपघातात ट्रकचालक यादव जखमी झाला व ट्रकचे एक लाखाचे नुकसान झाले या प्रकरणी ट्रेलरचा चालक राजनाथ याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
www.konkantoday.com