कोरोना बाधीत व्यक्ती सापडलेल साखरतर गाव कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर,नकाशा जारी

रत्नागिरी तालुक्यातील साखरतर गावामधील 1 व्यक्ती कोरोना विषाणू बाधीत आढळून आल्याने सदर ठिकाणापासून (साखरतर) 3 कि.मि. क्षेत्र Containment Zone (कोरोना विषाणू बाधीत क्षेत्र) महणून जाहीर करण्यात आल आहे.त्यानुसार ३ कि.मि. परिसरात राहणाऱ्या  नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरीत होण्यास तसेच बाहेरून येणाऱ्या लोकांना सदर बाधीत क्षेत्रात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.या क्षेत्राचा नकाशाही प्रसिद्ध करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button