
जमातीची वर्गणी दिली नाही म्हणून महिलेला मारहाण ,तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
गुहागर तालुक्यातील पांगरी तर्फे हवेली येथे राहणाऱ्या साै.जरिना दळवी यांच्याकडे यातील आरोपी गुलाम दळवी ,आता उल्ला दळवी ,सिराज दळवी हे जमातीची वर्गणी मागण्यासाठी गेले होते त्यावेळी फिर्यादी जरीना हिने आता माझेकडे वर्गणी साठी पैसे नाही नंतर देते असे सांगितले याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादी हिला लाकडी दांडक्याने मारहाण करून शिवीगाळ केली म्हणून त्यांचे विरुद्ध गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे
www.konkantoday.com