राजिवडा भाग सील, आत व बाहेर जाण्यास प्रतिबंध

राजिवडा भागात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर या लगतचा तीन किलोमीटर चा भाग सील करण्यात आला आहे.सोबतच त्यापुढील दोन किलोमीटर बफर झोन म्हणून प्रतिबंधित करण्यात येत आहे.याठिकाणी कुणीही आत जाणार नाही व बाहेर कोणी येणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे.या ठिकाणी कॉन्टॅक्ट झोन 2 मधील 3 किलोमीटर मध्ये सर्व घरांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. अंगणवाडी तसेच अशा वर्कर आणि आरोग्य सेविका अशा एकूण 56 जणांच्या मदतीने या भागात सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button